शाहू महाराज जयंती उत्सव

दिनांक २६ जून २०२५ रोजी वेतोरे ग्रामपंचायतीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व आदरणीय सरपंच सौ. प्राची नाईक यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

शाहू महाराजांच्या समाजसुधारणेच्या कार्याची आठवण करत, सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शाहू महाराजांचे विचार म्हणजेच सामाजिक न्यायाचा आधारस्तंभ!

जय शाहू महाराज! 🙏
– वेतोरे ग्रामपंचायत

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts